We Empowering brands through innovative design and digital marketing strategies.
- Maharashtra's Udyojak Digital Diary
Discover Your Business Story Digitally!
Mr. ANIKET GAIKWAD B.E. (Mechanical Engineering)
Founder of Phoenix Engineering Works
📍 M.I.D.C., Ambernath, Thane, Maharashtra
समाज सेवक आणि शिवसेना कार्यकर्ते , अंबरनाथ
युवा उद्योजक अनिकेत यांची फिनिक्स भरारी..!




नोकरी शोधण्यापासून उद्योग उभारण्यापर्यंतचा प्रवास...
स्वप्न मोठं असेल तर सुरुवात छोटी असली तरी चालते...!
मी अनिकेत प्रकाश गायकवाड, VJTI मुंबई येथून 2008 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. पदवी घेतल्यानंतर इतरांप्रमाणे मीही अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. शेकडो ई-मेल पाठवले, अनेक मुलाखती दिल्या, पण अपेक्षित संधी मिळाली नाही.
त्या अपयशाने मला खचवले नाही...
उलट स्वतःचा उद्योग सुरू करण्याची प्रेरणा दिली.
अशाप्रकारे Phoenix Engineering Works ची सुरुवात झाली.
सुरुवातीला छोट्या कामांपासून सुरुवात झाली.
प्रत्येक ग्राहकाला दर्जेदार काम, वेळेवर सेवा आणि प्रामाणिकपणा दिला.
याच विश्वासामुळे आज Phoenix Engineering अनेक नामांकित उद्योगांसोबत काम करत आहे.
आज आम्ही...
✔ Research & Development
✔ Product Development
✔ Prototype Manufacturing
✔ CNC Machining
✔ Laser Cutting
✔ Heavy Fabrication
✔ Stainless Steel & Mild Steel Fabrication
✔ Automation Solutions
✔ Pressure Vessels
✔ Chemical Reactors
✔ Heat Exchangers
✔ Food Waste Converter Machines
✔ Cable Industry Payoff Machines
यांसारखी आधुनिक औद्योगिक उत्पादने आणि सेवा पुरवत आहोत.
15+ वर्षांचा अनुभव, हजारो यशस्वी प्रकल्प आणि ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी ओळख आहे.
आमचा विश्वास आहे...
"यश हे नोकरी मिळाल्यावर नाही, तर इतरांना रोजगार देण्याची क्षमता निर्माण झाल्यावर सुरू होते."
प्रत्येक तरुणाने स्वप्न पाहावे...स्वतःवर विश्वास ठेवावा...आणि उद्योग उभारण्याचे धाडस करावे.
कारण..."मोठे उद्योग एका छोट्याशा निर्णयातूनच जन्म घेतात."
Phoenix Engineering Works
"Engineering Excellence • Innovation • Precision"
📞 +91 99879 76177




MH-Udyojak.online
powered by Shalom Arts & Webs Solutions
Creative agency enhancing brands through digital services.
Concept and Creation By Vaishali Naikare
SAY "YES" TO YOUR BUSINESS GROWTH
© 2025 Shalom Arts & Webs Solutions. All rights reserved.
